Breaking News

1/breakingnews/recent

18 नोव्हेंबर सह्याद्री सुपरफास्ट

No comments

       News24सह्याद्री - पुढच्या आठवड्यात शाळा सुरु?...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा




TOP HEADLINES

1. बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न जनतेनं पूर्ण केलं 

2. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला 

3. कालपासून सुरु झालेल्या मंदिरांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा

4. पुढच्या आठवड्यात शाळा सुरु होण्याबाबत प्रश्न चिन्ह

5. पुणे पदवीधर निवडणूकीतुन माघार घेत रयतचा भाजप उमेदवाराला पाठिंबा

6. सायबर गुन्हेगारांकडून 8 लाख 95 हजारांचा फटका, घरासाठी काढलेलं कर्ज गमावण्याची वेळ

7. तर कपिल सिब्बल यांचाही काँग्रेस पक्षश्रेष्ठींवर निशाणा

8. विद्यार्थिनीचा बैलगाडीच्या चाकात ओढणी अडकून मृत्यू

9. भारत बायोटेककडून कोवॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलची घोषणा

10. सतर्क राहणं गरजेचं, जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांचा इशारा


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *