24 नोव्हेंबर सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - वेळेवर हॉल तिकीट उपलब्ध न झाल्याने विद्यार्थी परीक्षेपासून वंचित...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
TOP HEADLINES
1. पंतप्रधान मोदी पुणे दौऱ्यावर, सिरम इन्स्टिट्यूटला भेट देण्याची शक्यता
2. “RT-PCR चाचणीचे दर ४०० रुपये करा” - सर्वोच्च न्यायालय
3. २५ हजार कोटींच्या जमीन घोटाळ्यात फारुख अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्तींबरोबरच २०० नेत्यांची नावं
4. आ. गोपीचंद पडळकरांना राष्ट्रवादीचा टोला
5. मुंबई लोकल सुरु करण्याचा निर्णय 15 डिसेंबरनंतरच - मनपा आयुक्त
6. शिवसेनेची मनसे आमदारावर खरमरीत टीका
7. स्वच्छ असल्यास घाबरायचे कारण नाही - रावसाहेब दानवे
8. मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाची महापौरांकडे मागणी
9. वेळेवर हॉल तिकीट उपलब्ध न झाल्याने विद्यार्थी परीक्षेपासून वंचित
10. नागपूर मनपा आर्थिक संकटात
No comments
Post a Comment