Breaking News

1/breakingnews/recent

23 नोव्हेंबर सह्याद्री सुपरफास्ट

No comments

 News24सह्याद्री - सोन्याचे दर दहा ग्रॅम ५००० रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा


TOP FEADLINES

1. सर्वोच्च न्यायालया ची  महाराष्ट्रासह चार राज्यांकडून अहवाल मागणी 

2. गुलाम नबी आझाद यांचीही कॉंग्रेस नेतृत्वावर टीका

3. सोन्याचे दर दहा ग्रॅम 5000 रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता 

4. या आठवड्याचा आढावा घेतल्यानंतरच   लोकलसंदर्भातील निर्णय घेऊ : आयुक्त इकबाल सिंह चहल

5. तौफिक शेख यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल जयंत पाटील यांच वक्तव्य

6. जयसिंगराव गायकवाड चा आता राष्ट्रवादीत प्रवेश   

7. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंवर ड्रग्ज पेडलर्सचा हल्ला

8. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे की अजित पवार -प्रकाश आंबेडकर 

9. मराठा आरक्षणावर योग्यवेळी सपाटून बोलणार; उदयनराजेंचा सूचक इशारा

10. ठाण्यात आंदोलनानंतर तीन आमदारांसह भाजपा कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात




No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *