1४ नोव्हेंबर सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - कोविड रुग्णालयांत 'डेथ ऑडिट कमिटी'...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
TOP HEADLINES
1. कोविड रुग्णालयांत 'डेथ ऑडिट कमिटी'
2. पंतप्रधान मोदी जैसलमेरमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याची शक्यता
3. कोव्हीशिल्ड लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांची नोंदणी पूर्ण
4. बिहारमधील ६८ टक्के नवनविर्वाचित आमदारांवर फौजदारी खटले.
5. रायगड किल्ला पर्यटकांसाठी खुला
6. संकटग्रस्त बांधकाम मजुरांना केंद्राची 5 हजार कोटींची मदत
7. फटाक्यांवर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी करणारी जनहित याचिका फेटाळली
8. मनसे नेत्याच्या हत्येतील मुख्य आरोपी गजाआड
9. मासे पकडण्यासाठी पाण्यात वीज सोडली, शॉक बसून चुलत्या-पुतण्याचा मृत्यू
10. परळीत वसुलीसाठी आलेल्या व्यापाऱ्याची 25 लाखांची बॅग लांबवली
No comments
Post a Comment