Breaking News

1/breakingnews/recent

13 नोव्हेंबर सह्याद्री सुपरफास्ट

No comments

     News24सह्याद्री - केंद्र सरकारकडून तिसऱ्या आत्मनिर्भर पॅकेजची घोषणा - निर्मला सीतारमण...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा



TOP HEADLINES

1. केंद्र सरकारकडून तिसऱ्या आत्मनिर्भर पॅकेजची घोषणा - निर्मला सीतारमण

2. जागतिक आरोग्य संघटनेच्या अध्यक्षांनी मानले पंतप्रधानांचे आभार

3. शेतकऱ्यांसाठी उर्जामंत्री नितीन राऊतांनी केली 'ही' मोठी घोषणा!

4. कोरोनामुळे भाजपा आमदाराचा मृत्यू; काही दिवसांपूर्वी पत्नीचे झाले होते निधन 

5. दिवाळीच्या तोंडावर चंद्रपुरात धक्कादायक घटना, 17 वर्षांच्या उमेशला ट्रॅक्टरने चिरडले 

6. देशातील 8 लाख बँक कर्मचाऱ्यांच्या वेतनात होणार 15 % वाढ

7. पत्नीवर चाकू हल्ला करून पतीची रेल्वेखाली आत्महत्या

8. आता मुंबईकर वाचवणार मुंबईकरांचा जीव, महापालिकेकडून नागरिकांना विशेष प्रशिक्षण

9. मनसे शहर उपाध्यक्ष राकेश पाटील हत्या प्रकरणात मुख्य आरोपीला अटक

10. धनत्रयोदशीआधी स्वस्त झाले सोने, 50 हजारांपेक्षाही कमी होणार दर

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *