24 नोव्हेंबर सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - लग्न एकासोबत लफडं दुसऱ्यासोबत; मनसेची शिवसेनेवर टीका.... पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
1. प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक यांना ईडीने घेतलं ताब्यात
2. लग्न एकासोबत लफडं दुसऱ्यासोबत; मनसेची शिवसेनेवर टीका
3. “भाजपा तोच पॅटर्न महाराष्ट्रात वापरत आहे”- सचिन सावंत
4. सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करु; संजय राऊतांचा इशारा
5. कोरोना लसीकरणासाठी राज्यात टास्क फोर्सची निर्मिती - मुख्यमंत्री
6. मित्राने बेईमान केली, असंघाशी संघ केला - देवेंद्र फडणवीस
7. विरोधकांची तोंडं दाबण्यासाठी भाजपकडून संस्थांचा वापर होतोय, - छगन भुजबळ“
8. रोहित पवारांना मिळणार मोठी जबाबदारी?
9. स्वतःची वीजबिले भरणाऱ्या भाजप आमदारांचे आभार - ऊर्जामंत्री राऊत
10. सर्वसामान्य मुंबईकरांना 'बेस्ट' दिलासा, यावर्षी कोणतीही भाडेवाढ नाही
No comments
Post a Comment