Breaking News

1/breakingnews/recent

25 नोव्हेंबर सह्याद्री बुलेटिन

No comments

       News24सह्याद्री - पंढरपूर शहरासह आजूबाजूच्या ९ गावांमध्ये संचारबंदी.... पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा




TOP HEADLINES

1. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने रखडलेले सर्व शैक्षणिक प्रवेश सुरू करणार

2. पंढरपूर शहरासह आजूबाजूच्या ९ गावांमध्ये संचारबंदी

3. सरकारला कुठलाही धोका नाही; अजित पवारांचा भाजपवर पलटवार

4. आजपासून राज्याच्या सीमांवर नाकेबंदी

5. सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा मार्च 2021 नंतरच

6. 1 जानेवारीपासून मोबाईल नंबरमध्ये नवा अंक, नव्या वर्षात नवा नियम

7. तामिळनाडू-पुद्दुचेरीच्या किनाऱ्यावर धडकणार 'निवार' चक्रीवादळ

8. ठाकरे सरकारकडून मराठा विद्यार्थ्यांचा घात, कायदेशीर लढाई लढणार -  विनोद पाटील

9. आ. प्रताप सरनाईक क्वारंटाईन, पुढील आठवड्यात चौकशीला बोलवण्याची ED ला विनंती

10. भाजपच्या 120 नेत्यांची यादी देतो, संजय राऊतांनी ललकारले

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *