Breaking News

1/breakingnews/recent

12 नोव्हेंबर सह्याद्री बुलेटिन

No comments

                  News24सह्याद्री  - पुणे पदवीधर निवडणूक : महायुतीतील घटकपक्षामुळे भाजपला डोकेदुखी....जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये




TOP HEADLINES

1. जामीनानंतर अर्णब गोस्वामी यांचा सरकारला थेट इशारा

2. अभाविपचे राष्ट्रीय सचिव अनिकेत ओव्हाळ यांचा नंदुरबारमध्ये बुडून मृत्यू

3. पुढील दोन दिवसात राज्यात थंडीचा जोर कमी होणार, हवामान खात्याची माहिती

4. अग्रणी नदी पुनरुज्जीवन उपक्रमाला राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान

5. सिटी सेंटर मॉलमध्ये बेकायदा बांधकाम, बेसुमार भाडेवसुली

6. मिठी नदीपात्रातील बाधित झोपडपट्टीधारकांचे त्वरित स्थलांतर करण्याचे निर्देश

7. पुणे पदवीधर निवडणूक : महायुतीतील घटकपक्षामुळे भाजपला डोकेदुखी

8. जपानी पिकांची होणार महाराष्ट्राच्या मातीत लागवड; ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा पुढाकार

9. 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहीमेचे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून कौतुक

10. कमला मिल घटनेतील आरोपी दोषमुक्त झालेच कसे? शेलारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *