Breaking News

1/breakingnews/recent

11 नोव्हेंबर सह्याद्री बुलेटिन

No comments

                 News24सह्याद्री  - सोलापूरात पाच लाखांसाठी मुलाचे अपहरण करणारा सराईत जेरबंद....जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये



TOP HEADLINES

1. सर्वाधिक जागा मिळाल्यानंतरही लालू प्रसाद नाराज

2. लग्नासाठी मुलाकडून लाखो रुपये उकळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; नवरीसह पाचजणांना अटक

3. सोलापूरात पाच लाखांसाठी मुलाचे अपहरण करणारा सराईत जेरबंद

4. नितीश कुमार बोध घेतात की घात पचवतात, हे पहावं लागेल -रोहित पवार

5. बॉलमधून जेलमधील कैद्याला गांजा! कोल्हापूर पोलिसांच्या सतर्कतेमुळं प्रयत्न फसला, तिघे अटकेत

6. 'मेरे हार की चर्चा होगी जरुर, मैंने जीत के बाजी हारी है', जयंत पाटलांकडून तेजस्वी यादवांचं कौतुक

7. कृषी कायद्याविरोधात स्वाभिमानीचं नागपुरात आंदोलन, तुपकरांसह कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

8. 'एनडीए'मध्ये किमान तापमान ९.७ अंश सेल्सिअस

9. एक हजारांहून अधिक मुले शिक्षणाच्या प्रवाहात

10. ऑनलाईन चित्रपट-मालिका आणि वृत्त संकेतस्थळांवर आता माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे नियंत्रण

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *