Breaking News

1/breakingnews/recent

17 नोव्हेंबर सह्याद्री बुलेटिन

No comments

                      News24सह्याद्री  -  बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी संजय राऊतांनी भाजपावर साधला निशाणा....जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये





TOP HEADLINES


1. मराठवाड्यात भाजपला मोठा धक्का; जयसिंगराव गायकवाड यांचा पक्षाचा राजीनामा 

2. टोळी युद्धातून नागपूरमध्ये दोघांची हत्या, मृतदेह रस्त्यावर फेकल्याने खळबळ

3. मंत्रालयावर भगवा, बाळासाहेबांचं एक स्वप्न पूर्ण, दुसरं आम्ही पूर्ण करु - छगन भुजबळ

4. भरदिवसा ज्वेलर्सच्या दुकानात बंदुकीसह घुसले चोर, मात्र तरीही कामगाराने केलं धाडस 

5. बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी संजय राऊतांनी भाजपावर साधला निशाणा

6. कोणतीही वीज बिलं माफ होणार नाहीत; ऊर्जामंत्र्यांचा सामान्यांना शॉक

7. साकीनाका येथे गोडावून आणि झोपड्यांना लागलेल्या आगीत मोठे नुकसान

8. बाळासाहेबांचं 'ते' स्वप्न पूर्ण करणार; अजित पवारांचं अभिवादन

9. ज्यांनी बाळासाहेबांना हयातीत सोडलं त्यांनी स्मारकावर बोलू नये, शिवसेनेचा मनसेला टोला

10. अमृत फडणवीस यांना खरंच गाता येतं का -  महेश टिळेकर

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *