सह्याद्री ब्रेकिंग न्यूज - पहा आली कोरोनाची लस ?
News24सह्याद्री -
कोरोना लसी संदर्भात महतवाची माहिती हाती आली आहे. येत्या फेब्रुवारीपासून कोरोनाच्या लसीकरणाची योजना देशभर राबवली जाणार असल्याची माहिती आहे , जवळपास ५०० अब्ज रुपयांचा खर्च या लसीकरणासाठी लागणार आहे , केंद्र सरकारने हा खर्च उचलण्याबाबत नियोजन सुरु केले आहे. प्रत्येक व्यक्तीला या लसीकरणासाठी ५०० रुपये खर्च येण्याची शक्याता आहे , त्यामुळे केंद्र सरकरने मेगा प्लॅन बनवला आहे , येत्या बजेटमध्ये केंद्र सरकार या मेगा प्लॅन बाबत घोषणा करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे , आत्ताच्या घडीची मोठी आणि हि दिलासादायक बातमी आहे , वाढत्या कोरोनासच्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर हि महत्वही माहिती समोर आली आहे . केंद्र सरुकार कोरोनाच्या लसीकरणाचा संपूर्ण खर्च उचलणार आहे ,येत्या फेब्रुवारीत या लसीकरणाच्या मोहिमेला प्रारंभ केला जाणार आहे ,तर प्रत्येक व्यक्तीसाठी जवळपास ५०० रुपये खर्च येणार आहे.
No comments
Post a Comment