28 नोव्हेंबर Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - 31 डिसेंबरपर्यंत राज्यात लॉकडाऊन वाढवला, ठाकरे सरकारचा निर्णय....पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
TOP HEADLINES
1. 31 डिसेंबरपर्यंत राज्यात लॉकडाऊन वाढवला, ठाकरे सरकारचा निर्णय
2. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे निधन
3. फ्यूज उडाले नाही तर महाविकास आघाडीचे सरकार 20 वर्ष टिकेल - अब्दुल सत्तार
4. भारतीय आयटी क्षेत्राचे ‘पितामह’ फकिर चंद कोहली यांचं निधन
5. डोंबिवलीत एमआयडीसी परिसरात केमिकलचे पाणी रस्त्यावर
6. कांजूरमार्ग मेट्रो 3 कारशेडच्या जागेवरून केंद्र सरकार न्यायालयात
7. हायकोर्टाने कंगनाला दिलासा दिल्यानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया
8. 100 देशातील राजदुतांची सीरम इन्स्टिट्यूटची भेट रद्द
9. ईडीची आणखी एक मोठी कारवाई; अविनाश भोसले यांची १० तास चौकशी
10. उदयनराजे भोसले केंद्रात होणार मंत्री
No comments
Post a Comment