23 नोव्हेंबर Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - राज्यात निर्बंध लागू करण्याचा विचार - आरोग्यमंत्री राजेश टोपे...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
TOP HEADLINES
1. बीसीजी लशीमुळे करोनाच्या संसर्गाची जोखीम कमी
2. राज्यात निर्बंध लागू करण्याचा विचार
3. राज्यात बरे होणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत बाधितांची संख्या वाढली
4. भाजपाची मुख्यमंत्र्यांवर टीका
5. सत्ता गेल्यामुळेच चंद्रकांत पाटील यांचे मानसिक संतुलन ढासळले – हसन मुश्रीफ
6. रत्नागिरी, रायगड जिल्ह्य़ातील शाळा आजपासून सुरू
7. पंढरपूरमध्ये कार्तिकी वारीतही निर्बंध
8. आमदार प्रशांत बंब यांच्यावरील खोटे गुन्हे माघे घ्या : भाजपा व मनसे ची मागणी
9. पदविधरणांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी निवडणूक लढवत आहे - रामराजे अत्राम
10. उसाला लागलेल्या आगीमुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान
No comments
Post a Comment