21 नोव्हेंबर Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - बुलेट ट्रेनची नकारघंटा कायम....पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
TOP HEADLINES
1. बुलेट ट्रेनची नकारघंटा कायम
2. सेवेत रुजू न होणे एसटीच्या ३०० कर्मचाऱ्यांना महागात
3. शासकीय मध्यवर्ती रुग्णालयातील रोडवर खड्यांंचे साम्राज्य
4. अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान
5. लोकलच्या 90 टक्के फेऱ्या सुरू; सर्वांसाठी रेल्वेसेवेची प्रतीक्षा
6. प्रति पंढरपूर येथे आज पासुन आखंड हरिनाम सप्ताह
7. डोंबिवली मध्ये मनसेचे विजबिल वाढीविरोधात महावितरण ला निवेदन !
8. वाळुज बंदला व्यापाऱ्यांचा प्रतिसाद
9. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी -जिल्हा युवा स्वाभिमान पार्टी
10. पनवेल महापालिका क्षेत्रातील शाळा 31 डिसेंबर 2020 पर्यंत बंद राहणार; पालकमंत्री अदिती तटकरे यांचे निर्देश
11. अखेर वसईतील न्यायालयांचे स्थलांतर
No comments
Post a Comment