20 नोव्हेंबर Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - नेपाळी टोळी अटकेत; दहिसर पोलिसकडून गुन्ह्याचा छडा.....पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
TOP HEADLINES
1. खासगी व्यक्तींच्या चौकशीसाठी सीबीआयला परवानगीची गरज नाही!
2. ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कोविडमुळे स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम आता रद्द
3. पालघर जिल्ह्यातील ‘थॅलेसेमिया’ग्रस्त संकटात
4. बांधकाम व्यवसाय हळूहळू पूर्वपदावर
5. कर्ज वितरणात बँकेची दिरंगाई
6. नगर परिषदा, पंचायतींमध्ये नगर जिल्ह्य़ात सर्व पक्षांचा कस
7. भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांच्या दरात घसरण
8. फटका मारून फोन चोरणारा अटकेत
9. धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस जाहीर; आघाडी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
१०. नेपाळी टोळी अटकेत ;दहिसर पोलिसकडून गुन्ह्याचा छडा
No comments
Post a Comment