19 नोव्हेंबर Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या लढतीचे चित्र स्पष्ट....पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
TOP HEADLINES
1. कोरोनाबाधित रुग्णाच्या सरासरी दरात घसरण
2. बिहार सरकारचे मंत्रिमंडळ वादात, 12वी पास अर्थमंत्री, शिक्षक भरती घोटाळय़ातील नेता शिक्षणमंत्री
3. महावितरणचे सहा हजार कोटी बुडीत?
4. तीस हजार कर्मचाऱ्यांसाठी विशेष स्वेच्छानिवृत्ती योजना
5. दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज
6. भूजल पातळीत घट
7. वंचीत घटकातील लोकांची ही दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने समाजक्रांती परिवार मेहकरच्या वतीने दिवाळी निमित्ताने आर्थिक योगदान व साहित्य वाटप
8. सावधान ! चक्क पोलीस अधीक्षकांच्या नावाने बनावट फेसबुक आयडी बनवून केली पैश्याची मागणी
9. पर्यायी वाहतूक व्यवस्थेसाठी संबंधित अधिकाऱ्याची घेतली बैठक !
10. राज्यात पुन्हा थंडी; मुंबई मात्र तापलेलीच
YOU MAY ALSO LIKE
Thane
No comments
Post a Comment