17 नोव्हेंबर Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - पत्नीशी अनैतिक संबंध ठेवल्याचा संशयातून तरुणांची दगडाने ठेचुन हत्या......पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
TOP HEADLINES
1. स्वदेशी COvaxin च्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलची घोषणा
2. समित ठक्करची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
3. हिवाळी अधिवेशन लांबणीवर टाकले जाण्याची शक्यता
4. राज्यात आज करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक
5. मराठी भाषेला हिंदीचा स्पर्श सुखावणारा – राज्यपाल
6. सदाभाऊ खोत देणार भाजपाला सोडचिट्ठी ?
7. पत्नीशी अनैतिक संबंध ठेवल्याचा संशयातून तरुणांची दगडाने ठेचुन हत्या !
8. ऐन दिवाळीत एटीम बंद
9. कंपन्यांची दिवाळी; इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि मोबाइलची बंपर विक्री
10. भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा २७ नोव्हेंबरपासून
No comments
Post a Comment