11 नोव्हेंबर Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - बिहारमध्ये पुन्हा नितीशराज! NDA ने स्पष्ट बहुमत मिळवत राखली सत्ता......पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
TOP HEADLINES
1. बिहारमध्ये पुन्हा नितीशराज! NDA ने स्पष्ट बहुमत मिळवत राखली सत्ता
2. अण्णासाहेब पाटील महामंडळाचे संचालक मंडळ बरखास्त
3. शाळा सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी
4. बालविवाह प्रतिबंध नियमांमध्ये लवकरच सुधारणा
5. हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत घेण्याचा निर्णय
6. मुंबईतील रुग्णसंख्येचा दर ०.३० टक्क्यांपर्यंत खाली
7. मोबाईल व पर्स चोरणाऱ्या महिलांची टोळी जेरबंद
8. पाटोदा ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम
9. मुंबईने पाचव्यांदा उंचावला IPL चषक
10. सेन्सेक्स ४३ हजार पार
No comments
Post a Comment