Breaking News

1/breakingnews/recent

23 नोव्हेंबर सह्याद्री बुलेटिन

No comments

      News24सह्याद्री - शहीद कुटुंबीयांना प्रत्येकी १ कोटी-सतेज पाटील.... पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा


TOP HEADLINES

1. आपला मुख्यमंत्री, आपले दुर्दैव’ -संदीप देशपांडे  

2. आशिष शेलारांचा ठाकरे सरकारला संतप्त सवाल

3. कराची एक दिवस भारतात असेल – देवेंद्र फडणवीस

4. खारघरमधील भाजपा नगरसेवकावर गुन्हा दाखल

5. रिझर्व बँक बनली सर्वाधिक ट्विटर फॉलोअर असलेली केंद्रीय बँक

6. शहीद संग्राम पाटील यांना अखेरचा निरोप, आठ वर्षीय मुलाकडून मुखाग्नी

7. आठवडाभरात कोल्हापूरचे दोन जवान शहीद, दोन्ही कुटुंबीयांना प्रत्येकी 1 कोटी, सतेज पाटलांची घोषणा

8. तिघांचा गळफास, चौथा फास कुणासाठी?, अफवा थांबवा, अन्यथा गुन्हे दाखल करु; पोलिसांचा इशारा

9. 26 नोव्हेंबर संविधान दिनी जिल्हास्तरीय ओबीसी महामोर्चाचे आयोजन  

10. अकोल्यात भाजप कडून वीज बिलाची होळी




No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *