24 नोव्हेंबर Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या केंद्र विभागणीत गोंधळ..पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
TOP HEADLINES
1. दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोव्यातून येणाऱ्या प्रवाशांना RT-PCR टेस्ट अनिवार्य
2. लॉकडाऊन नसला तरी शिथिल केलेले निर्बंध पुन्हा लावणार
3. मनसे पदाधिकाऱ्याची भररस्त्यात हत्या; ठाणे शहर हादरले
4. राज्यातील क्लस्टर, एसआरए योजनांना गती
5. २०० एमएलडी नि:क्षारीकरण प्रकल्प उभारणीचे निर्देश
6. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या केंद्र विभागणीत गोंधळ
7. सहकारी संस्थांचं राजकारण तापणार, निवडणुकांचा धुरळा उडणार
8. फडणवीसांना आम्ही कधीही टरबुज्या म्हटलेलं नाही - जयंत पाटील
9. अजूनही वेळ गेलेली नाही, प्रवीण दरेकरांचा ठाकरे सरकारला ईशारा
10. जनता संचारबंदीच्या अफवेने शेतमालाचे भाव कोसळले
No comments
Post a Comment