8 ऑक्टोबर सह्याद्री वेगवान आढावा

News24 सह्याद्री - महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणात अजित पवारांना क्लीनचिट.. पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. आत्मनिर्भर भारत’वरून रघुराम राजन यांचा इशारा
2. सर्वोच्च न्यायालयात ५५ वर्षांचा दोषी 'अल्पवयीन' ठरला
3. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणात अजित पवारांना क्लीनचिट
4. काँग्रेसचं रावसाहेब दानवेंना कडक उत्तर
5. बिहार निवडणुकीसाठी शिवसेनेची फौज तयार
6. महाराष्ट्र आर्थिक संकटात, बेरोजगारी दर वाढला
7. लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकला - संभाजी राजे
8. सर्वसामान्य मुंबईकरांना लोकल प्रवासाची परवानगी द्या, हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश
9. धोनीचा सुपरकॅच; फिटनेसबाबत प्रश्न विचारणाऱ्यांना उत्तर
10. पद्मश्री पुरस्कार परत करण्याच्या मागणीवर कंगनानं दिलं उत्तर
No comments
Post a Comment