Breaking News

1/breakingnews/recent

13 ऑक्टोबर सह्याद्री वेगवान आढावा

No comments

 News24सह्याद्री - जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सननं कोरोना लशीच्या चाचण्या थांबवल्या.. पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा


TOP HEADLINES

1. कोरोना रुग्णसंख्येत २४ तासांत प्रचंड घट

2. नऊ भाजपा नेत्यांची सहा वर्षासाठी पक्षातून हकालपट्टी

3. नागरी सेवा परीक्षा सुरु असताना कॉलेजच्या आवारात तरुणीवर बलात्कार

4. रेल्वेसेवा बंद असल्याने रिक्षा व्यवसायाला उतरती कळा

5. बेळगावात पती-पत्नीमध्ये बेबनाव निर्माण करुन मांत्रिकाने सहा कोटी लुटले

6. जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सननं कोरोना लशीच्या चाचण्या थांबवल्या

7.गायीच्या शेणापासून बनवलेली चिप कमी करणार मोबाईल रेडिएशन - कामधेनू आयोग

8. लातूर पोलिस नाईक धनंजय गुणाले यास लाच घेताना रंगेहाथ पकडले  

9. परभणीत इंसाफ दो आंंदोलन

10. पुण्याचा रिकव्हरी रेट 90 टक्क्यांवर

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *