Breaking News

1/breakingnews/recent

22 ऑक्टोबर सह्याद्री वेगवान आढावा

No comments

     News24सह्याद्री - ऑक्सफोर्ड कोरोना लशीच्या चाचणीदरम्यान एका वॉलेंटियरचा मृत्यू.. पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा

                                                                    

                                                               


TOP HEADLINES


1. ऑक्सफोर्ड कोरोना लशीच्या चाचणीदरम्यान एका वॉलेंटियरचा मृत्यू

2. 'नाग' क्षेपणास्त्राची अंतिम चाचणी यशस्वी

3. ईडीने घेतली फारुख अब्दुल्ला यांची झाडाझडती

4. 'आयटेम' प्रकरणी कमलनाथ यांना निवडणूक आयोगाची नोटीस

5. CBIला महाराष्ट्रात आता ‘नो एन्ट्री’, चौकशीसाठी घ्यावी लागेल आता सरकारची परवानगी

6. अजित पवारांना कोरोनाची लक्षणं, क्वारंटाइन होण्याचा घेतला निर्णय

7. मुंबई पोलीस vs कंगना रणौत: चौकशीसाठी समन मिळाल्यानंतर कंगनाचा संताप

8. कंटेनर आणि दुधाच्या टँकरची जोरदार धडक,आगीत होरपळले तीन जण

9. 'नवी मुंबई-मांडवा-गेट वे' जलवाहतूक मार्चपासून सुरु होणार

10. नंदुरबारजवळ खासगी बस दरीत कोसळली; 5 ठार, 31 जखमी


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *