18 ऑक्टोबर सह्याद्री टॉप १० न्युज
News24सह्याद्री - विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही - राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे - माजी मंत्री राम शिंदे...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडी
TOP HEADLINES
1. परतीच्या पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मेहनत मातीमोल
2. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही - उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे
3. श्रीरामपुरातील गुटखा प्रकरणाचा तपास बहिरट यांच्याकडून काढला
4. बनावट दस्तऐवज प्रकरणी एकास अटक
5. नगर-मनमाड रस्त्याच्या खड्ड्याने घेतला आणखी एक जीव
6. लुटीच्या गुन्ह्यातील तिघे जेरबंद
7. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावून आले आ. रोहित पवार
8. 'कुकडी'च्या पाठीशी जिल्हा बँक - माजी मंत्री शिवाजी कर्डिले
9. सोशल मीडियामुळे कांदा बाजारभावाबाबत संभ्रम
10. मंदिर उघडण्याशिवाय अर्थकारण सुधारणार नाही; व्यावसायिकांची मागणी
No comments
Post a Comment