9 ऑक्टोबर सह्याद्री सुपरफास्ट

News24सह्याद्री - माझ्या विधानानंतर बंद पुकारणारे संभाजी भिडे आता गप्प का - संजय राऊत...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
1. माझ्या विधानानंतर बंद पुकारणारे संभाजी भिडे आता गप्प का - संजय राऊत
2. भाजप, काँग्रेसच्या सत्ताकाळात दलितांवर अनन्वित अत्याचार - मायावती
3. ISI ला भारतीय बनावटीच्या विमानाची गोपनीय माहिती पुरविणाऱ्या व्यक्तीस अटक
4. लालूप्रसाद यादव यांना जामीन, तरीही जेलमध्येच राहणार
5. रामविलास पासवान यांच्या खात्याचा अतिरिक्त पदभार पीयूष गोयल यांच्याकडे
6. आयुर्वेदाने कोरोनावर उपचार होतात? इंडियन मेडिकल असोसिएशनने मागितला पुरावा
7. सकल मराठा समाजाचा आवाज मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलाच पाहिजे - संभाजीराजे
8. सोयाबीनला परतीच्या पावसाचा फटका, शेकडो हेक्टर शेतीचं नुकसान
9. महाराष्ट्र कोरोनामुळं सर्वाधिक प्रभावित असणाऱ्या राज्यांपैकी एक
10. राज्यातील शाळा दिवाळीनंतर उघडण्याचे संकेत
No comments
Post a Comment