Breaking News

1/breakingnews/recent

26 ऑक्टोबर सह्याद्री सुपरफास्ट

No comments

          News24सह्याद्री - ठाकरे पितापुत्रांवर आक्षेपार्ह ट्वीट केल्यामुळं अटक....पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा


TOP HEADLINES


1. मेहबूबा मुफ्तींच्या वक्तव्यावरून भाजपा आक्रमक

2. 'काल एका वाया गेलेल्या मुलाचा भडकलेला बाप बोलत होता', नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार'

3. अभिनेत्री पायल घोषची राजकारणात एन्ट्री 

4. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स रिटेलला जोरदार झटका

5. दादा लढवय्ये, लवकर बरे व्हा, सुप्रिया सुळेंकडून अजित पवारांना सदिच्छा

6. कोरोना झालेल्या १६ मंत्र्यांपैकी एकानेही सरकारी रुग्णालयात भरती होण्याचं धाडस का दाखवलं नाही? भाजपचा सवाल

7. पंजाबमध्ये जाळला पीएम मोदींचा प्रतिकात्मक पुतळा

8. वीर सावरकरांना भारतरत्न का देत नाहीत? संजय राऊतांचा भाजपाला सवाल 

9. ठाकरे पितापुत्रांवर आक्षेपार्ह ट्वीट केल्यामुळं अटक 

10. रोहित शर्मा पुढच्या सामन्यातही संघाबाहेर राहण्याची शक्यता

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *