Breaking News

1/breakingnews/recent

16 ऑक्टोबर सह्याद्री सुपरफास्ट

No comments

        News24सह्याद्री - पंतप्रधानांनी जारी केलं 75 रुपयांचं नाणं....पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा


TOP HEADLINES


1. मी गोळीबार करायला लावल्याचे पसरवून त्यांनी निवडणुका लढवल्या - अजित पवार

2. सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची याचिका

3. पवार कुटुंबियावर टीका केल्याशिवाय हेडलाइन्स होत नाहीत - सुप्रिया सुळे

4. महिलांच्या अधिकारांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

5. विठ्ठलाच्या प्रदक्षिणा मार्गावर आलं पुराचं पाणी, भाविकांना करावा लागतोय होडीनं प्रवास

6. पंतप्रधानांनी जारी केलं 75 रुपयांचं नाणं

7. पावसाचे थैमान अद्याप सुरूच, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता

8. एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल अजित पवारांची थेट प्रतिक्रिया

9. बाळा नांदगावकरांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या प्रखर टीकेला दादा भुसे यांचं सडेतोड उत्तर

10. रखवालदाराच्या 4 मुलांच्या निर्घृण हत्येनं जळगाव हदरलं

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *