Breaking News

1/breakingnews/recent

14 ऑक्टोबर सह्याद्री सुपरफास्ट

No comments

      News24सह्याद्री - परतीच्या पावसानं दाणादाण, सिंधुदुर्गात भातपिकाचं नुकसान....पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा


TOP HEADLINES

1. सेनेच्या महिला नेत्याचे अमृता फडणवीसांना जशास तसे उत्तर

2. परतीच्या पावसानं दाणादाण, सिंधुदुर्गात भातपिकाचं नुकसान

3. लातूर जिल्ह्यात अतिवृष्टी, पिकांचे मोठे नुकसान

4. राज्यपालांच्या विचारांशी राष्ट्रपती सहमत आहेत का? - बाळासाहेब थोरातांचा सवाल

5. राजकारणातही 'शिंदेशाही बाणा, गायक आनंद शिंदे राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेवर?

6. आदित्य ठाकरेंकडून मेट्रो कारशेडच्या नवीन जागेची पाहणी

7. सदोष किट प्रकरणी खोलवर माहिती न घेता आरोग्यमंत्र्यांचं वक्तव्य - अमित देशमुख

8. तनिष्कच्या जाहिरातीचे समर्थन करणाऱ्या चेतन भगतवर भडकले नेटकरी

9. देशात गेल्या 24 तासात आढळले कोरोनाचे 63 हजारहून अधिक रुग्ण

10. मेट्रो कारशेड हलवणे चुकीचेच! फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *