Breaking News

1/breakingnews/recent

13 ऑक्टोबर सह्याद्री सुपरफास्ट

No comments

     News24सह्याद्री -  कोरोनाची लक्षणे दिसल्याने अनिल परब लिलावती रुग्णालयात दाखल....पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा


TOP HEADLINES

1. SBI ची ऑनलाइन बँकिंग सेवा ठप्प, फक्त ATM सुरू

2. बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्राचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्रकाशन

3. हिंदुत्वाची आठवण करुन देणाऱ्या राज्यपालांना मुख्यमंत्र्यांचे ठाकरे शैलीत पत्र

4. कोरोना लशीसाठी भारत सज्ज

5. प्रसुतीनंतर केवळ 14 दिवसात कर्तव्यावर हजर

6. कोरोनाची लक्षणे दिसल्याने अनिल परब लिलावती रुग्णालयात दाखल

7. तीन दुचाकी चोर अटकेत, जिंतूर पोलिसांची कारवाई

8. प्रहार जनशक्ती पक्षाच्या उल्हासनगर अध्यक्ष पदी माजी नगरसेवक प्रधान पाटील यांची नियुक्ती

9. 5 एक्कर कापूस खराब झाल्याने  महिला शेतकऱ्यांन केली आत्महत्या  

10. नोव्हेंबरमधील MPSC परीक्षाही पुढे ढकला, विनायक मेटेंची मागणी

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *