12 ऑक्टोबर सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - महाराष्ट्राच्या दिशेने येतय वादळ!...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
1. देशात रुग्णवाढीचा वेग मंदावला
2. महाराष्ट्राच्या दिशेने येतेय वादळ
3. मुंबईत एकाच वेळी अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित
4. आजपासून पुणे-लोणावळा विशेष लोकल सेवा सुरु
5. अमरावती विद्यापीठाची आज सुरु होणारी परीक्षा पुन्हा पुढे ढकलली
6. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे आतोनात नुकसान
7. जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शेतीचे नुकसान
8. मराठा आरक्षण स्थगितीचा पहिला फटका
9. सांगली जिल्ह्यातील जोरदार पाऊस; खानापूर तालुक्यात अग्रणी नदीला पूर
10. अभिनेत्री खुशबू काँग्रेसला रामराम ठोकून भाजपाच्या वाटेवर
No comments
Post a Comment