Breaking News

1/breakingnews/recent

25 ऑक्टोबर सह्याद्री बुलेटिन

No comments

   News24सह्याद्री  -  खरेदीसाठी जातांना ‘व्होकल फॉर लोकल’चा संकल्प - पंतप्रधान...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये


TOP HEADLINES

1. खरेदीसाठी जातांना ‘व्होकल फॉर लोकल’चा संकल्प - पंतप्रधान 

2. देशभरात २४ तासांत ५० हजार १२९ नवे कोरोनाबाधित

3. राष्ट्रवादी काँग्रेस उत्तर महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष होण्यास उशीर लागणार नाही- खडसे

4. समाज तोडू नका-मोहन भागवत

5. मी खुल्या मनाच्या राजकारणाची वारसदार-पंकजा मुंडे

6. असा असेल शिवसेनेचा दसरा मेळावा-संजय राऊत 

7. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या कठोर शासन झालेच पाहिजे - रमेशआप्पा कराड

9. औरंगाबादेत आज 151 कोरोनाबाधितांची भर

10. शेतात काम करण्यासाठी गेलेल्या माय-लेकीचा विहीर पडून दुर्दैवी मृत्यू

11. ड्रग खरेदी करताना टीव्ही अभिनेत्रीला पकडले

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *