7 ऑक्टोबर सह्याद्री TOP 10 न्यूज
News24 सह्याद्री - हाथरस अत्याचार प्रकरणी पारनेर तालुक्यातील महिलांनी केला निषेध व्यक्त...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडी
TOP HEADLINES
1. हाथरस अत्याचार प्रकरणी पारनेर तालुक्यातील महिलांनीकेला निषेध व्यक्त .
2. कोरणा बाधितांची संख्या घटली
3. अहमदनगर जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, बार रात्री दहापर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी
4. छापा घालण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकास धक्काबुक्की
5. शेतीसाठी दिवसा वीज - तनपुरे
6. मुरूम आणि खड्डे बुजविण्यात मनसेचा विरोध
7. मुलीचे अपहरण करणाऱ्या चौघांना अटक
8. उसाला उच्चांकी दर देणार - राजेंद्र नागवडे
9. जिल्ह्यात पालेभाज्यांची आवक मंदावली
10. साखर कारखान्यांना इथेनॉलची संजीवनी
11. दुचाकीस्वारांना आडवून लूटमार करणारी टोळी जेरबंद
No comments
Post a Comment