Breaking News

1/breakingnews/recent

9 ऑक्टोबर Good Morning सह्याद्री

No comments

 News24सह्याद्री -  उदयनराजेंबाबतचं आंबेडकरांचं वक्तव्य पटलं नाही,  म्हणत संभाजीराजेंची नाराजी....पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट


TOP HEADLINES

1. राज्यात कापसाच्या दराचा नीचांक

2. विजया रहाटकरांनी मुख्यमंत्र्यांना सांगितल्या २५ घटना

3. भारत-चीन सीमेवर कर्तव्यावर असताना सांगोल्यातील जवानाचा करोनाने मृत्यू 

4. अजित पवारांसह ६९ जणांना ‘क्लीन चीट

5. अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा गैरवापर 

6. रामविलास पासवान यांच्याप्रती राजकीय नेत्यांनी व्यक्त केल्या भावना

7. पिंपरी-चिंचवडमध्ये 20 कोटींंचं ड्रग्स जप्त, पाच आरोपी अटकेत

8. लॉकडाऊन नंतर पहिल्यांदा धावणार पुणे लोकल

9. देशात २४ बोगस विद्यापीठं 

10. उदयनराजेंबाबतचं आंबेडकरांचं वक्तव्य पटलं नाही,  म्हणत संभाजीराजेंची नाराजी व्यक्त केली आहे

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *