5 ऑक्टोबर Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - उपाहारगृहे, मद्यालये आजपासून खुली....पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
TOP HEADLINES
1. उपाहारगृहे, मद्यालये आजपासून खुली
2. ‘राज्यातील शाळा दिवाळीनंतर सुरू’- मंत्री बच्चू कडू
3. शिवसेना बिहार निवडणूक लढवणार ?
4. तीन राज्यांतून मोसमी पाऊस माघारी
5. रायगड किल्ला संवर्धनाची कामे रखडली
6. कास पठार फुलले ;पण पर्यटकांना बंदी
7. हाथरस येथील घटनेचा उल्हासनगरात वंचित बहुजन आघाडीने केला निषेध
8. लातूर मध्ये मटक्याचा सुळसुळाट ;पोलिस प्रशासन मात्र गप्प
9. कृषी कायद्याची अंमलबजावणी न केल्यास कारवाई - रावसाहेब दानवे
10. कृषी कायद्यांचे विरोधक हे मध्यस्थांचे दलाल - पर्यावरण मंत्री जावडेकर
No comments
Post a Comment