19 ऑक्टोबर Good Morning सह्याद्री

News24सह्याद्री - हिवाळ्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता!...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
TOP HEADLINES
1. हिवाळ्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता
2. सोनिया गांधींचं काँग्रेस नेत्यांना आवाहन
3. केंद्राचा महाराष्ट्राबाबत दुजाभाव – खा. राजू शेट्टी
4. रोखेविक्रीतून राज्याची तिप्पट कर्जउभारणी
5. सोलापूरनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा उस्मानाबाद दौरा
6. झाडाला लटकलेला मृतदेह मिळाला; चार दिवसापासुन बेपत्ता होता युवक
7. अभ्यास केंद्र विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकरीता खुले करा;मनसेचे उपायुक्तांकडे निवेदन
8. महिलांच्या लोकल प्रवासावर भाजप गप्प का? सचिन सावंतांचा सवाल
9. पुणे शहरात आज दुपारनंतर विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता
10. पंजाबच्या ‘सुपर’ विजयात लोकेश राहुल चमकला
No comments
Post a Comment