Breaking News

1/breakingnews/recent

16 ऑक्टोबर Good Morning सह्याद्री

No comments

     News24सह्याद्री - मंत्री यशोमती ठाकूर यांना तीन महिन्यांचा कारावास!...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट


TOP HEADLINES


1. देशात ६७,७०८ नवे कोरोना बाधित

2. राज्यांच्या जीएसटी भरपाईसाठी स्वत:च कर्ज उभारण्याचा निर्णय
 
3. मंत्री यशोमती ठाकूर यांना तीन महिन्यांचा कारावास

4. तुळजापुरात टाळेबंदीमुळे १०० कोटींची उलाढाल थांबण्याची भीती

5. महाविकास आघाडीचं सरकार हे तीन गेंड्याच्या कातडीचे सरकार - कृषिमंत्री डॉ अनिल बोंडे

6. पंचनामे करत बसण्यापेक्षा तात्काळ मदत करा - हर्षवर्धन पाटील 

7. चोरी करणारे सराईत गुन्हेगार पोलीसांच्या जाळयात 

8. वडगाव कोल्हाटी  ३५ वर्षीय युवकाची हात्या 

9. परभणीत बंजारा क्रांती दलाचे डफडा बजाओ आंदोलन.

10. अनैतिक संबंधातुन तिघी मायलेकींचा खून

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *