Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय सक्षम आठरे याचा मृत्यू

No comments

 News24सह्याद्री -

                                                       


                                                                


पाथर्डी तालुक्यातील केळवंडी या गावातील आठ वर्षीय सक्षम अठरे  याच्यावर  पहाटेच्या दरम्यान बिबट्याने हल्ला करून ठार मारल्याची घटना घडली असून दसऱ्याच्या पहाटेच आठरे कुटुंबवर मोठा आघात झाला आहे सक्षम याला उलटीचा त्रास होत असल्याने तो आपल्या आजोबांसमवेत घरच्या पडवीत झोपला होता पहाटे तीन च्या सुमारास तो पडविच्या बाहेर गेला असता बाहेर दबा धरून बसलेल्या बिबट्याने सक्षम वर हल्ल्ला केल्याने सक्षम जागेवर मृत पावला पाथर्डी तालुक्यात या आधी एका चिमुकलीला बिबट्याच्या हल्य्यात आपले प्राण गमवावे लागले होते त्या  घटनेला काही दिवस उलटले नाही तोच हि घटना घडल्याने पाथर्डी तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे त्यामुळे बिबट्याचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा अशी मागणी पाथर्डी तालुक्यातील ग्रामस्थांनी केली आहे या बातमी सह येथेच थांबतोय मात्र ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज२४ सह्याद्री   

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *