Breaking News

1/breakingnews/recent

14 ऑक्टोबर Good Morning सह्याद्री

No comments

   News24सह्याद्री - पश्चिम रेल्वेच्या लोकल फेऱ्यांमध्ये वाढ...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट

                                               

TOP HEADLINES

1. पश्चिम रेल्वेच्या लोकल फेऱ्यांमध्ये वाढ

2. कोरोनावरील औषधं सर्वसामान्यांना योग्य दरात आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यायला हवीत - 3.       हायकोर्ट

3. अमृता फडणवीस यांनी साधला मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाणा

4. डोंबिवली पालिका हद्दीतील घरांना पालिकेने तीन ते चार पट मालमत्ता कर पाठवला

5. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीचा धडक मोर्चा

6. आ. लक्ष्मण पवार यांनी टाळ वाजून केला आघाडी सरकारचा जाहीर निषेध

7. केंद्र सरकारने लादलेल्या कृषी विधेयका विरोधात काँग्रेस पक्षातर्फे शेतकरी क्रांती संमेलन

8. जालन्यात राज्यातील मंदिरे खुली करण्यासाठी भाजपाच्या वतीने जिल्हाभर लाक्षणिक उपोषण

9. लातूरचे नूतन पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी स्वीकारला पदभार

10. पाटोदा येथील कसुरा नदीच्या पाण्यात वाहून शिक्षकाचा मृत्यू

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *