Breaking News

1/breakingnews/recent

20 ऑक्टोबर Good Morning सह्याद्री

No comments

News24सह्याद्री - कोरोनामुळे यंदाचा कोल्हापूरचा शाही दसरा रद्द...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट


TOP HEADLINES


1. लोकल सेवा सुरु करण्याची शिवसेना महीला आघाडीची मागणी

2. डोंबिवली रामनगर पोलिसांची कारवाई; सात रिक्षा व दोन बाईक घेतल्या ताब्यात  

3. कोरोनामुळे यंदाचा कोल्हापूरचा शाही दसरा रद्द

4. पीकविमा कंपनीचे कार्यालय तालुकास्तरावर सुरू करा - खा. हेमंत पाटील  

5. शासनाने शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी - देवेंद्र फडणवीस  

6. अकोल्यातील दगडपारवा धरणात तीन युवक बुडाले; एकाचा मृत्यू  

7. बजाजनगर येथे शिवसेनेची आढावा बैठक

8. केंद्र-राज्य असा मतभेद न करता शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार - खा. संभाजीराजे भोसले  

9. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित  राहणार नाही- महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार  

10. रेतिघाट सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलबंडीचा मोर्चा


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *