Breaking News

1/breakingnews/recent

सारीपाट - कंगना |अट्टल ड्रग्ज ! नाथाभाऊ म्हणतात,हे तर ड्रायक्लीनर; नानासाहेब फडणवीसांचे बारभाई कारस्थान

No comments

 News24सह्याद्री कंगणा राणावतचा मुद्दा आणि व्यक्तीरेखा सध्या गाजतेय! खरे तर कंगना ही अभिनेत्री असली तरी तीची ओळख कधीकाळी अट्टल ड्रग्ज ऍडीक्ट अशीच राहिली आणि हे तिचे समर्थन करणारी कथीत मंडळी विसरलेली दिसतेय!

उद्धव ठाकरे ही आज व्यक्ती राहिलेली नाही. ती महाराष्ट्राची मुख्यमंत्री आहे. एका राज्याच्या मुख्यमंत्र्याबद्दल कंगनाने अरेरावीची आणि उद्धटपणाची भाषा वापरणे म्हणजेच राज्यातील जनतेचा अपमानच आहे.
कोण ही कंगना! तीच ओळख कधीकाळी अट्टल ड्रग्ज ऍक्टीव्ह अशीच राहिली. तीने राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा उल्लेख एकेरी करणे आणि बाबर म्हणून उपाधी लावणे हे कितपत संयुक्तीक! उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांचा असा उल्लेख करणार्‍या कंगनाला पाठीशी घालणे हे कितपत संयुक्तीक! खरेतर ती आता प्रसिद्धीचा स्टंट करीत आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *