10 सप्टेंबर सह्याद्री वेगवान आढावा

News24 सह्याद्री - संकट असतानाही राजकारण करणं दुर्देवी - आ.रोहित पवार...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. वायुदलाच्या ताफ्यात आज सामील होणार 'राफेल'
2. कोरोना लसीच्या चाचणीबाबत नोटीस मिळाल्यानंतर सीरमनं दिलं उत्तर
3. संसद अधिवेशनाला सोनिया गांधी अनुपस्थित राहण्याची शक्यता
4. कंगना-शिवसेना वादात राज्यपालांची एन्ट्री
5. ‘नाव मोठे लक्षण खोटे’ अशी जलयुक्तची अवस्था; शिवसेनेची टीका
6. बाळासाहेबांची विचारधारा विकून शिवसेनेची 'सोनिया सेना' - कंगना राणावत
7. संकट असतानाही राजकारण करणं दुर्देवी, रोहित पवारांचं वक्तव्य
8. पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त
9. अमेरिकन खुली टेनिस स्पर्धेत ब्रॅडी प्रथमच उपांत्य फेरीत
10. बॉलिवूडमधील घराणेशाहीवर पियुष मिश्रा झाले व्यक्त
YOU MAY ALSO LIKE
Thane
No comments
Post a Comment