3 सप्टेंबर सह्याद्री TOP 10 न्यूज

News24 सह्याद्री - मुळा धरणात अडकलेल्या तरुणाला सुखरूप बाहेर काढण्यात यश..पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडी
TOP HEADLINES
1. जिल्ह्यात लंपी आजारामुळे जनावरांचे दळणवळण थांबले
2. मुळा धरणात अडकलेल्या तरुणाला सुखरूप बाहेर काढण्यात यश
3. गोचीडचे औषध पाजून महिलेला मारण्याचा प्रयत्न
4. हिवरेबाजार येथील सलून महिनाभर बंद
5. ओव्हरफ्लो'च्या पाण्याने बंधारे भरावेत- मोनिका राजळे
6. शिर्डीत नगराध्यक्षांच्या खुर्चीला हार
7. भुतवडा तलाव दोन वर्षांनंतर ओव्हरफ्लो
8. आमदार रोहित पवारांनी स्वीकारली कुस्तीपटूची जबाबदारी
9. पत्रकार पांडुरंग रायकर यांचे निधन हा शासकीय अनास्थेचाच बळी - आ. राधाकृष्ण विखे पाटील
10. मतमाऊली यात्रेला हरेगाव येथे प्रारंभ
No comments
Post a Comment