Breaking News

1/breakingnews/recent

21 सप्टेंबर सहयाद्री सुपरफास्ट

No comments

 News24सह्याद्री -  राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी विरोधकांचा कृषी विधेयकांना विरोध – चंद्रकांत पाटील....पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा


TOP HEADLINES

1. राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी विरोधकांचा कृषी विधेयकांना विरोध – चंद्रकांत पाटील

2. वर्षभरात एक लाख कोटी मुल्याच्या दोन हजाराच्या नोटा चलनातून गायब

3. “कृषी विधेयकांवरुन मोदी सरकारविरोधात काँग्रेसने केलेलं आंदोलन म्हणजे लबाडी” 
 
4. विरोधी पक्ष आठ खासदारांच्या निलंबनाविरोधात आक्रमक

5. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान आयसीयूमध्ये

6. मनसेकडून सविनय कायदेभंग करत मुंबईकरांसाठी लोकल प्रवास

7. मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडेच

8. सरकारच्या अहंकाराने संपूर्ण देशाला आर्थिक संकटात ढकललं -  राहुल गांधी

9. मराठा आरक्षण संदर्भात परभणीत केले मुंडण आंदोलन. 

10. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 25000 रु ची मदत दया- मा.आमदार विजयराज शिंदेNo comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *