Breaking News

1/breakingnews/recent

15 सप्टेंबर सहयाद्री सुपरफास्ट

No comments

News24सह्याद्री - चोरी केली पोटासाठी, पण पैशाला हात लावला नाही, चंद्रपुरातील हॉटेलमधील प्रकार...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा


TOP HEADLINES

1. चीनचं भारतीय अर्थव्यवस्थेवरही लक्ष

2. लडाखमध्ये भारताची ३८ हजार स्क्वेअर किलोमीटर जमीन चीनच्या ताब्यात – राजनाथ सिंह

3. उद्योग बंद झाल्यास बेरोजगारीत आणखी भर पडणार  - काँग्रेस 

4. कांद्याचा खात्रीशीर निर्यातदार देश म्हणून भारताच्या प्रतिमेला मोठा धक्का -  शरद पवार

5. खासगी रुग्णालयात सिटी स्कॅनचे दर निश्चित करण्यासाठी समिती -  राजेश टोपें

6. कंगनाच्या जीवावर राज्य चालवता का? - प्रवीण दरेकरा

7. आत्तापासून मी भाजप-आरएसएससोबत - माजी नौदल अधिकारी मदन शर्मा   

8. सरकारकडून कोरोना काळात पीएफ काढण्याची मुभा

9. चोरी केली पोटासाठी, पण पैशाला हात लावला नाही, चंद्रपुरातील हॉटेलमधील प्रकार!

10. गंगापूर शहरात 87 रक्तदात्यांनी केले रक्तदान


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *