Breaking News

1/breakingnews/recent

9 सप्टेंबर सहयाद्री सुपरफास्ट

No comments

 News24सह्याद्री -  वचन दिलं होतं की २१ दिवसात कोरोना संपवण्याचं -  राहुल गांधीं मोदींवर टीका...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा


TOP HEADLINES

1. वचन दिलं होतं की २१ दिवसात करोना संपवण्याचं -  राहुल गांधीं

2. मुंबई शिवसेनेच्या मालकीची नाहीये - संजय राऊत

3. सुब्रमण्यम स्वामी यांचा भाजपाला अल्टीमेटम

4. पी. व्ही. नरसिंह राव यांना भारतरत्न देण्यास एमआयएमचा विरोध

5. “दूर दूरपर्यंत मोदी आणि अटलजींची तुलना होऊ शकत नाही”

6. वीज बिल माफीचा निर्णय अधिवेशनात घ्या -  मनोज गायकवाड

7. चंद्रपूर जिल्ह्यात  331 कोरोना बाधित रुग्णांची भर 

8. चंद्रपूर जिल्ह्याचा ‘मिशन मॅथमॅटिक्स’ सर्जनशील उपक्रम

9. रोहित्र स्फोटात मृत्यू झालेल्या चिमुकलीच्या आईचेही उपचारादरम्यान निधन

10. कंगनाच्या कार्यालयावरील कारवाईला उच्च न्यायालयाची स्थगिती


 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *