Breaking News

1/breakingnews/recent

8 सप्टेंबर सहयाद्री सुपरफास्ट

No comments

 News24सह्याद्री - जालन्यात सहायक फौजदाराने  केली स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा


TOP HEADLINES


1. अर्थव्यवस्थेत १०.५ टक्क्यांनी घट होणार - फिच

2. कंगना रणौतविरोधात विधानपरिषदेत हक्कभंग प्रस्ताव

3. १० लाखांचं बिल देऊ शकणाऱ्या करोना रुग्णाला कुठेही बेड मिळतो,-  देवेंद्र फडणवीस 

4. राज्यात २४ तासांत आणखी ३४८ पोलीस करोनाबाधित

5. नीलम गोऱ्हे यांची विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी निवड

6. सांगलीचे भाजपा खासदार करोनाबाधित

7. जालन्यात सहायक फौजदाराने  केली स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या  

8. राष्ट्रवादी पार्टीच्या  पदाधिकाऱ्यांनी सरकारी कामगार कार्यालयाला ठोकले कुलूप   

9. पुण्यातील कबीर कला मंचच्या दोन कलाकारांना एनआयएनं केली अटक

10. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती लपवल्याप्रकरणी साताऱ्यात  गुन्हा दाखल

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *