Breaking News

1/breakingnews/recent

18 सप्टेंबर सहयाद्री सुपरफास्ट

No comments

  News24सह्याद्री - महाविकास आघाडी सरकारमधील ऊर्जामंत्री नितीन राऊत कोरोना पॉझिटिव्ह....पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा


TOP HEADLINES

1. “दिशाभूल होऊ देऊ नका,” पंतप्रधान नरेंद्र मोदींचं शेतकऱ्यांना आवाहन

2. “… हे शक्य झाले साहेबांच्या धोरणामुळे”, अतुल भातखळकरांचा निशाणा

3. बाळासाहेबांनी पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री दिला, महाराष्ट्र जात-धर्म मानत नाही, राऊतांचे फडणवीसांना उत्तर

4. महाविकास आघाडी सरकारमधील ऊर्जामंत्री नितीन राऊत कोरोना पॉझिटिव्ह

5. मराठा समाजानं आंदोलन करू नये हे सांगण्याचा नैतिक अधिकार सरकारला नाही : नारायण राणे

6. चाहत्यांना सुखद धक्का, सुशांतचा पहिला मेणाचा पुतळा तयार

7. “तीन वेळा फोन…,” रावसाहेब दानवेंनी सांगितलं शरद पवारांच्या भेटीमागचं कारण

8. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पायाभरणी अचानक स्थगित

9. संचारबंदीच उल्लघंन करणा-या दहा दुकानदारा विरोधात गुन्हा दाखल!

10. कोकणसह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यता


 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *