Breaking News

1/breakingnews/recent

17 सप्टेंबर सहयाद्री सुपरफास्ट

No comments

  News24सह्याद्री - आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजाच्यावतीने विविध ठिकाणी आंदोलन....पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा


TOP HEADLINES

1. चिराग पासवानांनी घेतली जे.पी. नड्डा यांची भेट

2. “माझी जात ब्राह्मण असल्याने टार्गेट केलं जातं,” देवेंद्र फडणवीस

3. ‘बोले तैसा मुळीच न चाले’ हेच चीनचं धोरण – राजनाथ सिंह“

4. 2021 च्या सुरुवातीला कोरोना लशीची अपेक्षा 

5. काँग्रेसकडून पंतप्रधान मोदींना अनोख्या शुभेच्छा

6. उन्मेष पाटील यांच्या  मारहाण प्रकरणी चौकशी होणार, गृहमंत्र्यांची घोषणा

7. कोरोना रुग्णांच्या जेवनात तडजोड केल्यास कार्यवाही अटळ - पालकमंत्री राजेन्द्र शिंगणे  

8. कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक सेवा पूर्ववत

9. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजाच्यावतीने विविध ठिकाणी आंदोलन

10. आयपीएलच्या 13 व्या हंगामाला येत्या 19 सप्टेंबरपासून  यूएईमध्ये होणार सुरुवात 


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *