Breaking News

1/breakingnews/recent

२ सप्टेंबर Good Morning सह्याद्री

No comments

News24सह्याद्री - अंधश्रद्धेचा कळस; बार्शीत चक्क कोरोना देवीची प्रतिष्ठापना...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट


TOP HEADLINES

1. ईएमआयवर व्याज न घेण्याच्या मागणीवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार

2. राज्यांतर्गत रेल्वे प्रवासाला परवानगी, सर्वसामान्यांना मोठा दिलासा

3. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर ३० सप्टेंबरपर्यंत भाविकांसाठी बंदच राहणार - समिती 

4. नालासोपाऱ्यात १० वर्ष जुनी इमारत कोसळली

5. अंधश्रद्धेचा कळस ; बार्शीत चक्क कोरोना देवीची प्रतिष्ठापना 

6. तब्बल 66 कर्मचाऱ्यांना 'कारणे दाखवा' नोटीस

7. गणपती विसर्जनासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा नदीत बुडून मृत्यू

8. डोंबिवलीत गणपती बाप्पा चे विसर्जन साधेपणाने नियमांचे पालन करून संपन्न 

9. डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे वयाच्या १०४ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन   

10. हिंदू गर्जना प्रतिष्ठान मंडळातर्फे गावातील सर्व गणेश मूर्तीचे विसर्जन  

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *