सह्याद्री क्राईम अलर्ट - 'त्या' चिमुकलीचा काय दोष...

News24 सह्याद्री -
पारनेर तालुक्यातील जवळे हे छोटसं गाव.. येथे गेल्या काही वर्षांपासून एक आदिवासी कुटुंब वास्तव्यास आहे. या ठिकाणी आदिवासी कुटुंबातील 18 ते 19 वर्षाच्या तरुणीवर गावातील काही प्रतिष्ठित व्यक्तींनी वारंवार अत्याचार केले आणि या अत्याचारानंतर आता त्या मुलीची गर्भधारणा होऊन त्या मुलीने शनिवारी एका मुलीचा जन्म दिला आहे. मात्र त्या मुलीचे वडील कोण याचा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे.
No comments
Post a Comment